लग्न लपवून संबंध ठेवल्यास १० वर्षांचा तुरुंगवास

लग्न लपवून संबंध ठेवल्यास १० वर्षांचा तुरुंगवास


नवी दिल्ली, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : विवाह झाल्याचे अथवा खरी ओळख लपवून एखाद्या महिलेबरोबर प्रेमसंबंध, शरीरसंबंध प्रस्थापित करणे किंवा तिच्याशी विवाह करणे आता गुन्हा ठरविण्यात येणार आहे. यातील दोषी व्यक्तीला १० वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा होऊ शकेल. तशी तरतूद भारतीय न्याय संहितेत करण्यात येणार आहे . यासाठीचे विधेयक लवकरच संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. कायदेविषयक संसदीय समितीने प्रस्तावित कायद्याबाबत एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये ही शिफारस केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version