रेहान शेख अन्सारीला पकडले

रेहान शेख अन्सारीला पकडले

पुणे, २१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ललित पाटील प्रकरणामध्ये आता आणखी एक अपडेट हाती येत आहे. या प्रकरणामध्ये रेहान शेख अन्सारी उर्फ गोलू याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ड्रग्जचा कारखाना उभारण्यासाठी रेहान शेखने ललित पाटीलला मदत केल्याची माहिती मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version