अजित पवारांचा राजीनामा

अजित पवारांचा राजीनामा

पुणे, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला. बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्रिपदाच्या आणि पक्षाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांचे कारण देत त्यांनी राजीनामा दिला. अजित पवार बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. ते मागील ३२ वर्ष बँकेवर प्रतिनिधित्व करत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version