आजच्या गणेश वंदनामध्ये पहा सौर उर्जेवरची बाप्पाची सजावट, उंदीर मामांना शिकवणारे बाप्पा, नागपूरचा महालाडू, अंधेरीच्या राजाची जत्रा आणि आढावा नाशिकच्या विसर्जन व्यवस्थेचा. मग नक्की पहा गणेश वंदना
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.