भटके कुत्रे, कॉलेज रॅगिंग, डॉक्टरांचा संप | Street dogs, college ragging, Episode11 | fool to fake

भटके कुत्रे, कॉलेज रॅगिंग, डॉक्टरांचा संप | Street dogs, college ragging, Episode11 | fool to fake

नाशिक शहरात नसबंदीनंतरही कुत्र्यांची संख्या वाढतये. या ‘कुत्रा’संख्या वाढीचा आरोप आलाये टॉमीवर. पण टॉमी म्हणतोय, टॉ मी नव्हेच.. मग कोण वाढवतेय कुत्र्यांची संख्या?
पहा फूल टू फेक.. आणि कळवा तुमच्या प्रतिक्रीया…
———————————————————————–
To know what is the fake news, Watch this episode ‘Fool To Fake’.
Please send us your feedback about the show in the comment box.

You can also find his here:

https://www.facebook.com/FoolToFake
https://twitter.com/fooltofake

Host: Manish Anjarlekar

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version