Pune Important News | आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_18/03/2023

Pune Important News | आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_18/03/2023

1) पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर सलग तिसऱ्या दिवशी अपघात झाला आहे परंतु अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल केली गेली नाहीये

2)  बँकेच्या कामकाजातील त्रुटींचा फायदा घेऊन पुण्यातील आयटी तरुणांना 300 कोटींचा गंडा घालण्यात आलेला आहे

3) पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये भाजप शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू सूत्रांकडून विशेष माहिती

4) संपाचा सलग पाचवा दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील ससून आणि वायसीएम रुग्णालयात असुविधा

5) पुणेकरांना शिंदे फडणवीस सरकारचा दिलासा 40% मिळकत करात सवलत कायम

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version