उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

उद्धव ठाकरेंची खेडमध्ये जाहीर सभा
संजय कदम करणार उद्धव गटात पक्षप्रवेश

-संजय कदम करणार उद्धव गटात पक्षप्रवेश

-‘रामदास कदम भित्रा माणूस’
संजय कदमांकडून रामदास कदमांच्या एकेरी उल्लेख

 

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात

-‘निवडणूक आयोग म्हणजे चुना लगाओ आयोग’
निवडणूक आयोगावर उद्धव यांचा संताप कायम

– ‘ज्यांना आपण मोठे केले ते खोक्यात बंद झाले’
‘शिवसेना नाव चोरलं, शिवसेना नाही’

-‘चोरलेलं धनुष्यबाण पेलवणार नाही’
‘निवडणूक आयोग हा चुना लगाव आयोग’

-‘मोतीबिंदू झाला नसेल तर इथे शिवसेना पाहायला या’
उद्धव यांचं आयोगाला आव्हान 

-‘काळी टोपीवाले महाराष्ट्रातून गेले’
‘काळी टोपीवाल्यांकडून महापुरुषांचा अपमान’
उद्धव यांची भगतसिंग कोश्यारींवर टीका 

-भाजपाला गल्लीतलं कुत्रंही विचारत नाही.

– ‘ढेकणं चिरडायला गोळीबाराची गरज नाही’
‘बोटानेच ढेकणांना चिरडू’
उद्धव यांचा शिंदे गटावर घणाघात

-‘कोरोनामुळे अडीच वर्ष घरात बसून महाराष्ट्र सांभाळला’
तुमचा अर्धा वेळ फिरण्यातच जातोय – उद्धव

‘भाजपाच्या व्यासपीठावर आधी साधू, आता संधीसाधू’
उद्धव यांचं भाजपावर टीकास्त्र

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version