आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_11/01/2023

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_11/01/2023

1.शंभर कोटी घोटाळ्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे माजी आमदार हसन मुश्री यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीची छापेमारी.

2.हौसे करिता गावठी पिस्तूल आणि जिवंत कार तसे बाळगणाऱ्याला कोणा परिसराने अटक केली त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत कारतुझे हस्तगत केली.

3.कॅनॉल मध्ये उडी मारून तरुणीने आत्महत्याचा प्रयत्न केला मात्र तिचा मृत्युदेह न मिळाल्याने हा बनव असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे.

4.पुणे पोलीस आयुक्तालयाकडून कोंढवा वानवडी व गुन्हे शाखेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक देण्यात असमर्थता, पोलीस आयुक्तालयात राजकीय दबाव यंत्रात कायम.

5.राजगड ते तोरणा ट्रेक दरम्यान दाट धूक्यामुळे शिवशाही ट्रेकिंग ग्रुपचे सहा जण चाळीस फूट खोल कड्यावरून पाय घसरून कोसळे सुदैवाने सर्वजण सुखरूप आहेत.

6.पुण्यात कोयता यांच्या नावाखाली काही मुले कोयता घेऊन तुळशीबागेमध्ये फिरत असताना नागरिकांकडून त्यांना चांगलाच चोप देण्यात आलेला आहे.

7.पुण्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला तापमान सात अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरले मात्र पुणेकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version