आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या पाच बातम्या_30/12/2022

आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या पाच बातम्या_30/12/2022

1.३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय मार्फत ४० ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

2. आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा असल्याने ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील कर दात्याना सार्वजनिक सुट्टी दिवशी सुधा कर भरता येणार आहे

3.बाईक चोरी करणाऱ्या २ तरुणांना वर्तक पोलिसांनी अटक केली असून अनेक गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे आरोपी निवृत्त पोलिस       अधिकाऱ्यांची  मुले आहेत

4. राष्ट्रवादी चे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पुन्हा एकदा सरकार ला जाब विचारला आहे .

5. ३१ डिसेंबर दिवशी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाण्यातील तलावपाळी परिसरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे

 

आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या पाच बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

 

 

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version