आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_30/12/2022

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_30/12/2022

1.नववर्षाच्या पूर्व संधीला राज्य उत्पादक शुल्क विभागाची मोठी कारवाई तब्बल एक कोटी 75 लाखांची बनावट दारू जप्त

2.पुण्याच्या कोयता गॅंगची दहशत आटोक्यात एका आरोपीला अटक भारती विद्यापीठ पोलीस यांची मोठी कारवाई

3.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची होणारी निवडणूक बोगस अनिल वाल्हेकर यांचा आरोप

4.हडपसर मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांच्या कार्यालयावर हल्ला गुंडांनी केला गोळीबार

5.कात्रजच्या घाटात महिला रिक्षाचालकावर प्रवाशाने केला बलात्काराचा प्रयत्न प्रसंगावधान राखून महिलेने काढला पळ

 

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version