1.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वर्गीय मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं मात्र यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं.
2. रुपाली चाकणकर स्वतःच्या पक्षविरोधात जाणार का ?
3.कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आज पुण्यामध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
4.पुण्यात होणाऱ्या बैठकांचा प्रत्येक नागरिक यजमान ,शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग हवा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे. आवाहन.
आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या खालील लिंक वर क्लिक करा..
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.