पंकजा मुंडेमुळे ‘ती’ महत्वाची बैठक रद्द झाली

पंकजा मुंडेमुळे ‘ती’ महत्वाची बैठक रद्द झाली

 

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

सोलापुरात जिल्हा परिषदेत जिल्हा विकासाची आढावा बेठक आयोजित करण्यात आली होती.

 

मात्र, बालविकास मंत्री पंकजा मुंडे बैठकीला तब्बल चार तास उशिरा पोहोचल्यानं ही बैठक होऊ शकली नाही.

 

यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

दरम्यान ग्रामीण भागाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा सरकारचा मानस असल्याचं पंकजा मुंडें म्हणाल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version