जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
वरातीत चक्क एका घोड्यानंच नवरदेवाला पळवलं आहे.
ऐकून थोडं आश्चर्य वाटलं ना, मात्र हे खरं आहे.
वरातीत डॉल्बीवर ताल धरणारा घोडा आपल्याकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतो आणि नाचता नाचता वऱ्हाडींचं लक्ष चुकवून नवरदेवालाच घेऊन घेऊन पळत सुटतो आणि त्याच्या मागे सगळं वऱ्हाडही धावत सुटले.
चित्रपटाला साजेशी ही घटना प्रत्यक्षात घडली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.