पुण्यातील एका नामवंत कंपनीने आपल्या 200 हून अधिक इंजिनियर्सना कामावरून काढून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कंपनीत कार्यरत असलेल्या 236 इंजिनियर्सना काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या इंजिनियर्सनी कंपनीला न सांगता सुट्टी घेतली असल्याचे मॅनेजमेंटने सांगितले. याबाबत कंपनीने एक पत्रकही प्रकाशित केलं आहे. एकाच वेळी 236 इंजिनियर्सना नोकरी गमवावी लागली असल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या कर्मचाऱ्यांनी एकत्र सुट्टी घेतली असल्यामुळे कंपनीने ही कारवाई केली. या कर्मचाऱ्यांनी सुट्टीवर जाण्यापूर्वी कोणतीही नोटीस दिली नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.