ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अनिल अवचट यांचे निधन झाले. मुक्तांगण च्या माध्यमातून व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या अनेकांना त्यांनी बाहेर काढले होते. त्यांच्या निधनामुळे एक सामाजिक जाण व भान असणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/gLfKfAnLXu — Supriya Sule (@supriya_sule) January 27, 2022
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.