समाजातील गरजु व गरीब व्यक्तींना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करुन देणाऱ्या शिवभोजन योजनेचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री @rajeshtope11 यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात करण्यात आला. pic.twitter.com/xdrfXgnESA — District Information Office, Jalna (@InfoJalna) January 26, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.