जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची एक घटना पूंछ भागात समोर आली आहे. यामध्ये पूंछ ब्रेगेड मुख्यालयाला निशाणा बनवण्यात आले होते.
त्याचबरोबर शोपियां भागातही दहशतवाद्यांसोबत सुरक्षा रक्षकांची चकमक झाली. यामध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. मात्र या चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.