कोणत्या शतकातं आहोत आपण,ही मुलगी असण्याची अवहेलना आहे का? दिवसेंदिवस महिलांचे प्रश्न वाढत चाललेत गेल्या १५ दिवसातली महिलेला जिवंत जाळण्याची हि ७ वी घटना @CMOMaharashtra कुठे चाललोयं आपण @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @AnilDeshmukhNCP @mipravindarekar @NashikNews pic.twitter.com/gNjkBDCjVe — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 15, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.