Satara Crime News : 19 वर्षीय विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवलं; व्हाय. सी. काॅलेजच्या वसतिगृहातील घटना

Satara Crime News : 19 वर्षीय विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवलं; व्हाय. सी. काॅलेजच्या वसतिगृहातील घटना

सातारा :​ यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात फूड अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या 19 वर्षीय सृष्टी भानुदास बिरामणे या विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसतिगृहातील बाथरूममध्ये आक्षेपार्ह शब्द लिहिल्याच्या प्रकरणावरून विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावण्यात येणार असल्याच्या चर्चेने घाबरून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून याप्रकरणी सातारा शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : Raigad Crime News : व्यावसायिक वादातून काँग्रेस अध्यक्षाच्या भावाची हत्या, जेसीबीच्या सहाय्याने धडक देत संपवलं; पोलीस आरोपीच्या शोधात

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version