अन्न हे पूर्णब्रह्म! प्रजासत्ताक दिनी जालना जिल्ह्यात #शिवभोजन योजनेचा शुभारंभ केला.10 रुपयांत मिळणाऱ्या जेवणाचा गोरगरीब जनतेला फायदा होणार आहे.#RepublicDay2020 #RepublicDay pic.twitter.com/mTBgtNqSoC — Rajesh Tope (@rajeshtope11) January 26, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.