#CoronavirusUpdates
२३ जुलै, संध्या. ६:०० वाजता २४ तासात बाधित रुग्ण – ३७४ २४ तासात बरे झालेले रुग्ण – ५८२
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०९१९८
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७% एकूण सक्रिय रुग्ण- ५७७९ दुप्पटीचा दर- १२०९ दिवस
कोविड वाढीचा दर (१६ जुलै ते २२ जुलै)- ०.०५% #NaToCorona — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 23, 2021
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.