प्रहारच्या कुठल्याही आंदोलनाची किंवा चांगल्या कार्याची सुरवात रक्तदानापासुन होते. आज मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणार, आज या शुभ प्रसंगी माझ्या सोबत अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
ठिकाण:- मंत्रालयासमोर महात्मा गांधी पुतळ्याखाली pic.twitter.com/fEYasMK3mJ — BACCHU KADU (@RealBacchuKadu) January 7, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.