विधानभवनात सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषद आणि अध्यक्ष @NANA_PATOLE यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न. विधिमंडळाचे 2020 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार, दि 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती. pic.twitter.com/gOvLBI2jTV — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 10, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.