अक्षय कुमार आपले सामाजिक कार्य चांगले आहेत..आपल्या कडून आशा अपेक्षा नव्हत्या..
मावळ्यांचे वेशभूषा करून तुम्हाला महाराज नाव घेऊन जय घोष उच्चार घेऊन हे असलं पैशासाठी निरम्याची जाहिरात केली आमची मन दुःखली..ही जाहिरात बंद करा.. #म@akshaykumar#ApologizeAkshay #ApologizeNirama pic.twitter.com/GCsK37zUr8 — Gajanan Bangar?? (@GajananBangar7) January 5, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.