मुंबईत मंगळवारी पाणीकपात

मुंबईत मंगळवारी पाणीकपात

मुंबई, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबईत मंगळवारी १८ मार्च रोजी १९ टक्के पाणीकपात आहे. पिसे बंधाऱ्याची पाणी पातळी खालावल्याने ही पाणीकपात करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पाणी विभागाने ही माहिती दिली आहे. पिसे बंधाऱ्यातून पाणीगळती सुरू आहे. ही गळती बंद करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पण गळतीमुळे वाया गेलेल्या पाण्यामुळे मुंबईत मंगळवारी पाणीकपात करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version