पुणे, २९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने मार्चमध्ये घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक एक मे पासून लागू होणार आहे.त्यानुसार शासकीय दस्तऐवजांवर आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.