‘तुळजाभवानी’च्या मंदिरात पाणीच पाणी

‘तुळजाभवानी’च्या मंदिरात पाणीच पाणी

धाराशिव (उस्मानाबाद), २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : तुळजाभवानी मातेच्या मंदिरात अवकाळी पावसाने पाणीच पाणी झाले आहे. पावसामुळे मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची पंचाईत झाली आहे. संपूर्ण तुळजापूर शहरात अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. वाहतूक मंदावली आहे. नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version