नवी दिल्ली, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी ६ वाजता शांत झाल्या. संवेदनशील असलेल्या नक्षलग्रस्त भागातील प्रचार दुपारी तीन वाजता थांबला. २१ राज्यांतील १०२ मतदारसंघात शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.