निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर ; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई

निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर ; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई


पुणे, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी :
पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि बारामती असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक कामकाजासाठी तब्बल ७१ हजार कर्मचारी आवश्यक आहेत. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण सोमवारी १५ एप्रिलला पार पडले. या प्रशिक्षणाला एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे पाच हजार कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version