दिव्यांग मतदारांना सहाय्य करणार, रिक्षा संघटनेचा महत्त्वपूर्ण निर्णय

दिव्यांग मतदारांना सहाय्य करणार, रिक्षा संघटनेचा महत्त्वपूर्ण निर्णय

अकोला, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी रिक्षा संघटनेने पुढाकार घेतला असून, दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विनामूल्य ने-आण करण्याचा निर्णय अकोला ऑटो संघटनेने घेतला आहे.अकोला (पश्चिम) विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव यांच्या दालनात अकोला रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेतला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version