पोलिसी पेशाला काळीमा फासणारी घटना

पोलिसी पेशाला काळीमा फासणारी घटना

पुणे, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यात तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागातील प्रकार उघड झाला आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस उपनिरीक्षकाकडून पुण्यात तरुणीसोबत संबंध ठेवल्याचा आरोप तरूणीकडून करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.तरुणीला बळजबरीने गर्भपात करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप देखील होत आहे. पोलिस पेशाला काळीमा फासणारी घटना पुण्यात घटना आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version