रामनवमी दिवशी कत्तलखाने बंद

रामनवमी दिवशी कत्तलखाने बंद

नाशिक, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : नाशिकमध्ये रामनवमीच्या दिवसी कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले आहेत. शहरातील सर्व कत्तलखाने आणि मास विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रामनवमी आणि महावीर जयंती दिवशी मासविक्री करताना दिसून आले तर कारवाई करण्याचा इशारा देखील मनपा प्रशासनाने दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version