नवी दिल्ली, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : स्वदेशी आकाशतीर यंत्रणा भारतीय लष्करात दाखल झाली आहे. ही यंत्रणा लष्कराला हवाई संरक्षण पुरवण्याचे काम करणार आहे. शत्रूचे हल्ले आकाशात नष्ट करण्याची आणि शत्रूवर आकाशातून हल्ले करून त्याला कमकुवत करण्याची क्षमता आकाशतीर यंत्रणेत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.