मुंबई, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मागील अनेक वर्षांपासून होळी आदिवासी बांधव सोबत साजरी करतात. यंदाही दुर्गम भागातील मेळघाट येथे होळीची जय्यत तयारी करत असून सायंकाळी आदिवासी बांधवांसोबत विविध उपक्रमांनी होळी साजरी करणार आहेत. राणा दाम्पत्य हे मेळघाटासहित हरिसाल, धुनी, चित्री, लवादा या गावांमध्ये होळीचा भव्य असा कार्यक्रम साजरा करणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.