मुंबई महापालिका आयुक्त पदावर अभिजित बांगर

मुंबई महापालिका आयुक्त पदावर अभिजित बांगर

ठाणे, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्यात आल्या आहेत. नुकतच मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना मुंबई महानगरपालिका पदावरून हटवण्यात आलं आहे. अशातच ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अभिजित बांगर यांची मुंबई महानगरपालिका आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. तसेच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनाही पदावरून हटवण्यात आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version