बॉम्बच्या साहित्यासाठी साताऱ्यात व्यापाऱ्याला लुटले

बॉम्बच्या साहित्यासाठी साताऱ्यात व्यापाऱ्याला लुटले

पुणे,१५ मार्च २०२४, प्रतिनिधी : दहशतवादी कट रचल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या दोघांनी साताऱ्यातील साडी विक्री दुकानावर दरोडा टाकून एक लाख रुपयांची रोकड लुटली होती. या पैशातून त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य खरेदी केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी ‘एटीएस’ने महंमद शहानवाज आलम खान ऊर्फ अब्दुल्ला ऊर्फ इब्राहिम (वय ३१, रा. झारखंड), महंमद युनूस महंमद याकू साकी ऊर्फ छोटू (वय २४, रा. रतलाम) आणि झुल्फिकार अली बडोदावाला ऊर्फ लाला ऊर्फ लालाभाई (रा. मुंबई) यांना अटक केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version