बांगलादेशमध्ये इमारतीला आग, ४६ मृत्यू

बांगलादेशमध्ये इमारतीला आग, ४६ मृत्यू

ढाका, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : बांगलादेशची राजधानी ढाका येथे सहा मजली शॉपिंग मॉलला आग लागली. एका रेस्टॉरंटमधून सुरू झालेली ही आग झपाट्याने पसरली. या दुर्घटनेत ४६ जणांचा मृत्यू झाला आणि २२ जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. बांगलादेश सरकारने दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. तज्ज्ञ समिती आग लागण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version