अभिनेता सोनू सूदचे शिक्षणासाठी अनोखे योगदान

अभिनेता सोनू सूदचे शिक्षणासाठी अनोखे योगदान

प्रतिनिधी, मुंबई, दि. २६ फेब्रुवारी २०२४ : अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक खास पोस्ट केली आहे ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्याने शाळा बांधण्यासाठी योगदान देण्याच आवाहन करणारा एक व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर केला आहे. शाळांच्या विकासात सूद यांचे योगदान तेलंगणा, महाराष्ट्र आणि पंजाबसह देशातील विविध भागात पसरले आहे. विद्यार्थ्यांसाठी हि अनोखी मोहीम आहे. त्यांच्या शिक्षणासाठी अभिनेत्याने एक अनोखं पाऊल उचललं आहे.

https://www.instagram.com/reel/C3zCNMpIamn/?utm_source=ig_web_copy_link

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version