शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण

शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण

नाशिक, १९ फेब्रुवारी २०२४ , प्रतिनिधी : शिवजयंतीच्या पूर्व संध्येला मनमाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला.

नाशिकच्या मनमाड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असतांना शासनाकडून त्याला परवानगी मिळत नसल्याने अखेर आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुरठ्यामुळे शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला दिमाखदार सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीतील पुर्णाकृती सोहळ्याचा लोकार्पण सोहळा आमदार कांदेयांच्या हस्ते पार पडला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version