इस्रोची कमाल, इन्सॅट थ्री डी एस अंतराळात

इस्रोची कमाल, इन्सॅट थ्री डी एस अंतराळात

नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने हवामानाचे अचूक अंदाज वर्तविण्यासाठी एक आधुनिक उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला. इस्रोने शनिवारी संध्याकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून जीएसएलव्ही – एफ १४ रॉकेटद्वारे इन्सॅट थ्री डी एस उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.

जीएसएलव्ही रॉकेटचे सोळावे यशस्वी उड्डाण
स्वदेशी तंत्राचा वापर करून केलेले उड्डाण
प्रक्षेपणानंतर फक्त १८ मिनिटांत उपग्रह अंतरालातील त्याच्या कक्षेत पोहोचला

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version