कंटेनरला स्विफ्ट कार धडकली

कंटेनरला स्विफ्ट कार धडकली

अहमदनगर, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : समृद्धी महामार्गावर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रेलरला भरधाव स्विफ्ट कारने धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version