पुण्यात गुंडांची परेड

पुण्यात गुंडांची परेड

पुणे, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पुणे पोलिसांनी पुणे शहरातील शेकडो गुंडांची ओळख परेड केली. पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच ही कारवाई केली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ, आंदेकर याच्यासह अनेक गुंडांची ओळख परेड झाली. पोलिसांनी गुंडांना दम दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version