नवी दिल्ली, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांचा तोतया वावरत आहे. अनेकदा गर्दी सोबत राहुल गांधी यांचा तोतया फिरत आहे. खरे राहुल गांधी फक्त निवडक ठिकाणीच लोकांसमोर येत आहे; अशा स्वरुपाच्या चर्चेला उधाण आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या प्रकरणात ठोस पुराव समोर आणणार असल्याचे जाहीर केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.