पुढचा अर्थसंकल्प आम्हीच मांडणार

पुढचा अर्थसंकल्प आम्हीच मांडणार

नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभेत लेखानुदान सादर करताना पुढचा अर्थसंकल्प आम्हीच मांडणार असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. अर्थमंत्र्यांनी हे वक्तव्य करताच सत्ताधाऱ्यांनी बाकं वाजवली.

लेखानुदान लोकसभेत सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत गुरुवार १ फेब्रुवारी रोजी लेखानुदान २०२४ सादर केले. लोकसभेची निवडणूक असल्यामुळे यंदा १ फेब्रुवारी रोजी पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान सादर करण्यात आले. निवडणुकीनंतर नवे सरकार उर्वरित आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version