लेखानुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

लेखानुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने लेखानुदानाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी अकरा वाजता लोकसभेत लेखानुदान सादर करतील. लोकसभेची निवडणूक असल्यामुळे यंदा १ फेब्रुवारी रोजी पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान सादर केले जाणार आहे. निवडणुकीनंतर नवे सरकार उर्वरित आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version