राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबी चौकशी

राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबी चौकशी

मुंबई, १० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव गटाचे खासदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबी चौकशी होणार आहे. साळवींचे भाऊ आणि पुतण्या दोघेही चौकशीला सामोरे जाणार आहेत. चौकशी वेळी राजन साळवी स्वतः कुटुंबियांसोबत एसीबी कार्यालयात हजर राहणार आहेत. याआधी जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीने उद्धव गटाच्या रवींद्र वायकरांची १७ तास चौकशी केली. वायकरांना १७ तारखेला पुन्हा ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version