नाशिक, ८ मे २०२४, प्रतिनिधी : अयोध्येत २२ जानेवारी रोजी रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काळारामाचे दर्शन घेणार आहेत. बावनकुळे मंगळवारी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. ते काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील तसेच रामाची आरती करतील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.