संपाचा परिणाम नवी मुंबईतल्या भाजी मंडईवर

संपाचा परिणाम नवी मुंबईतल्या भाजी मंडईवर

नवी मुंबई, ०२ जानेवारी २०२३, प्रतिनिधी: ट्रक चालकांच्या संपाचा काहीसा फटका एपीएमसी भाजीपाला मार्केट वर झालेला पहायला मिळतो आहे. एपीएमसी बाजारात परराज्यातील माल आला नसून राज्यातील काही भागातून भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात झाली आहे. भाजीपाल्याची आवक पन्नास टक्क्यांनी घसरली असून ग्राहक देखील घटल्याने भाजीपाल्याला उठाव नाही. ट्रक चालकांचा संप सुरु राहिल्यास आवक ठप्प होऊन दर मोठ्या प्रमाणावर वाढतील अशी शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version