पुण्याची बस ताम्हिणी घाटात उलटली

पुण्याची बस ताम्हिणी घाटात उलटली

रायगड, ३० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पुणे येथील खासगी कंपनीची बस कोकणात जाताना रायगड जिल्ह्यात माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ उलटली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आणि ५५ जण जखमी झाले. माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात शनिवारी सकाळी अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version