नववर्षाच्या स्वागताला शिर्डीत भक्तांची गर्दी

नववर्षाच्या स्वागताला शिर्डीत भक्तांची गर्दी

शिर्डी, २४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: यंदाच्या वर्षी रविवार, सोमवार आणि नाताळ सणाची सुट्टी आल्याने अनेकांनी शिर्डीला धार्मिक पर्यटनासाठी येण्याचं नियोजन केलं आहे. त्यामुळे आता शिर्डीत गर्दी वाढत असतांना दिसून येत आहे. शिर्डीत पुढील तीन दिवस भक्तांची मांदियाळी सुरु राहणारअसून त्यानंतर ३१ डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देत, १ जानेवारीला नविन वर्षाची सुरवात साई दर्शनाने करण्यासाठी अनेक जण शिर्डीत येत असल्याने शिर्डीत भक्तांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version